शेतकरी त्यांच्या स्मार्टफोनवर फक्त काही टॅप्ससह नांगरणी, मशागत, पेरणी, कापणी आणि बरेच काही यासारख्या विविध कामांसाठी ट्रॅक्टर सेवा सहजपणे शेड्यूल करू शकतात. पारंपारिक माध्यमातून उपलब्ध ट्रॅक्टर ऑपरेटर शोधण्याच्या त्रासाला निरोप द्या – आमचे ॲप प्रक्रिया सुलभ करते, तुमचा वेळ आणि श्रम वाचवते..
नांगरणी ही शेतीत, नांगर या बैलचलीत /ट्रॅक्टरचलीत उपकरणाच्या साहाय्याने करण्यात येणारी क्रिया आहे. या क्रियेने माती उखरल्या जाते व खालची माती वर येते. जमिन पोकळ होते. त्याद्वारे पिकांच्या मुळांना फैलण्यास वाव मिळतो.
रोटावेटर मुळे शेतकऱ्यांसाठी शेती करणे तर सोपे झालीच परंतु त्याच्या मदतीने शेतकरी कमी खर्चात अधिक उत्पादन देखील घेऊ शकतात.
पेरणी कोणतीही करा यंत्र एकच व रोट्या आणि पेरणी सोबत करणारे यंत्र म्हणजे वेळेची आणि पैस्याची बचत !!!
© 2024 All Rights Reserved. Design By Dola Farming service